रयत
शिक्षण संस्थेचे
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
दि.
३१/०७/२०१७
-- सूचना
--
पर्यावरणशास्र
विभाग
बी.
ए. भाग २ पर्यावरणशास्र या विषयाचे तास नियमितपणे सुरु असून गैरहजर विद्यार्थांचे प्रमाण ज्यास्त असल्याचे
आढळून आले आहे. तरी सर्व विद्यार्थांना कळवण्यात येते की,
पर्यावरणशास्र या विषयाची हजेरी ७५% न भरल्यास अशा विद्यार्थांना विद्यापीठ परीक्षेस बसता
येणार नाही. त्याचप्रमाणे अशा विद्यार्थांचे प्रकल्प विचारात घेतले
जाणार नाहीत. तरी होणाrऱ्या नुकसानीस कॉलेज जबाबदार राहणार
नाही. याची संबधित विद्यार्थांनी
नोंद घ्यावी.
समन्वयक प्राचार्य
पर्यावरणशास्र
विभाग छत्रपती
शिवाजी कॉलेज,
सातारा
0 comments:
Post a Comment