रयत शिक्षण संस्थेचे
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
पर्यावरणशास्र विभाग
सूचना
दि. ३१/०७/२०१७
क्षेत्रीय
प्रकल्पाच्या विषयाच्या यादीबाबत.....
बी. ए. भाग – २ च्या सर्व विद्यार्थांना कळविण्यात येते की,
पर्यावरणशास्र विषयाच्या क्षेत्रीय प्रकल्पाच्या विषयांची सुचविलेली यादी
खालीलप्रमाणे दिलेली आहे. तरी संबंधित विद्यार्थांनी यादीतील आपल्या आवडीचा
प्रकल्प विषय निवडून तो १ ते ५ जणांमध्ये करावयाचा आहे. तसेच प्रकल्पासंबंधिची नावनोंदणी
खाली दिलेली वेळेनुसार पर्यावरणशास्र विभागात दि. १०/०८/२०१७ ते ३१/०८/२०१७ या
तारखे पर्यत करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी दिलेल्या कालावधीत नावनोंदणी करणार
नाहीत. त्यांची नावनोंदणी पुन्हा केली जाणार नाही व त्यांच्या शौक्षणिक नुकसानास ते
स्वत:जबाबदार राहतील. याची सर्व विद्यार्थांनी नोंद घ्यावी.
0 comments:
Post a Comment